Vishal V. Patil (Mobile: 09823534344)
86
photos
70
on Google Maps
views
None

Vishal V. Patil (Mob…'s conversations

1 MORE REQUST U SEND ME D PHOTOS OF MY SCHOOL R Z K V'S AND BHUKOT KILLA TO MY GMAIL ID-pournima2812@gmail.com.plz... i wil b waiting and do pl zsend me photo of SARASWATI VIDYA MANDIR WHICH IS NEAR TO KAKANI HIGH SCHOOL..

THANKS AND REGARDS DO SEND IT..

Nice pics... Thanks for uploading.. feel like i went back to school days as i was the student of Kakani school. Thanks once again , great job:)

गिरणा गौरव पुरस्कार प्राप्त, प्रयोगशील-प्रगतीशील शेतकरी श्री. केदा दावल भामरे यांची पिंगळवाडे(ता. बागलाण-सटाणा जि. नाशिक) येथील द्राक्षाची बाग- (मल्हार फार्म)

संपर्क- ०९४२३१८४८४८

मराठी मातीमध्ये वसलेल्या असंख्य ग्रामदेवतांमध्ये खंडोबाचे स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचे मानले जाते. अनेक घरांमध्ये खंडोबा हे कुलदैवत असून खंडोबाची नियमीत पुजा करण्याची प्रथा पाळली जाते.

महाराष्ट्राच्या कानाकोप-यात राहणा-या मराठी जनतेसोबत कर्नाटकातही खंडोबा हे दैवत मोठ्या प्रमाणात पुजले जाते. कर्नाटकात खंडोबाला मैलार नावाने ओळखले जाते. खंडोबाचे महाराष्ट्रातील मुख्य स्थान जेजुरी हे मानले जाते, तर चंदनपुरीला (ता. मालेगांव जि. नाशिक) द्वितिय स्थानाचे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

उत्तर महराष्ट्रातील खानदेश या भागातील मराठा, ब्राम्हण, धनगर, भोई, सुतार, लोहार, कोळी, गवंडी, माळी, तेली, वाणी अशा अनेक जातीमध्ये खंडोबा हे कुलदैवत आहे. या महत्त्वर्ण दैवताची महाराष्ट्रात सात तर कर्नाटकात पाच प्रमुख स्थाने मानली जातात. त्यापैकी चंदनपुरी (ता. मालेगांव जि. नाशिक) हे खंडोबाची द्वितीय पत्नी म्हाळसा हिचे माहेर आहे.

खंडोबाची तळी भरणे-

खंडोबाला महानैवेद्य दाखवण्यापुर्वी तळी भरतात. एका ताम्हणात पान, सुपारी, भंडारा, खोबरे हे पदार्थ ठेवून ‘येळकोट येळकोट’ असा घोष करून ते ताम्हण तीनदा उचलणे म्हणजे तळी भरणे अथवा तळी उचलणे होय! तळी उचलतांना प्रत्येकवेळी भंडा-याने भरलेली खोब-याची वाटी मोडायची असते. मग दिवटी व बुधली घेवून आरती म्हटली जाते. ‘येळकोट येळकॊट जय मल्हार’ ‘येळकोट येळकॊट चांगभलं’ ह्या त्याच्या जयजयका-याच्या घोषणा उत्साहाचे उधाण आणतात.

तळी भरतांना म्हणावयाचे लोकगीत-

सदानंदाचा येळकॊट

हर-हर महादेव

चिंतामण मो-या

गरुडाच्या गरुडा

आसमंत का तारा

सोन्याची जेजुरी

मोत्याचा तुरा

निळा घोडा

पाव में तोडा

कंबरी करधोडा

अंगावर शाल

सदादेव लाल

म्हाळसा सुंदरी

आरती करी

देव ओवाळी नानापरी

खोब-याचा खडका

भंडा-याचा भडका

सदानंदाचा येळकॊट!!!

साभार- "चंदनपूरीचा खंडेराव". लेखक-डाँ. विनोद गोरवाडकर

"गिरणा गौरव" पुरस्कार प्राप्त, प्रयोगशील, प्रगतीशील शेतकरी श्री. केदा दावल भामरे यांची पिंगळवाडे(ता. बागलाण-सटाणा जि. नाशिक) येथील डाळिंबाची बाग- (मल्हार फार्म) संपर्क- ०९४२३१८४८४८

Friends

  • loading Loading…

Vishal V. Patil (Mob…'s groups